सोन्याचे भाव घसरले! खरेदीची सुवर्णसंधी; जाणुन घ्या नवीन दर

0
263
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

बाजारात मागच्या काही दिवसांपासुन सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

यातच आज तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर जाणुन घ्या आज तूम्ही स्वस्त सोनी खरेदी करू शकतात याचे मुख्य कारण म्हणजे आज बाजारात सोने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहे.

शनिवारी सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम 15 रुपयांची घसरण झाली. Goodreturns या वेबसाइटनुसार, 22 कॅरेट सोन्याच्या एका ग्रॅमची किंमत ₹5,455 होती, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹5,951 प्रति ग्रॅम होती.

नवीन दर जाणुन घ्या
दिल्लीत 22 के सोन्याचा दर 54,700 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 के सोन्याचा दर 55,660 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मुंबईत 22 के सोन्याचा दर 54,550 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 के सोन्याचा दर 59,510 रुपये प्रति ग्रॅम आहे.
कोलकात्यात 22 के सोन्याचा दर 54,550 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 के सोन्याचा दर प्रति ग्रॅम 59,510 रुपये आहे.
चेन्नईमध्ये 22 के सोन्याचा दर 54,850 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 के सोन्याचा दर प्रति ग्रॅम 59,840 रुपये आहे.

किंमत कशी ठरवली जाते ते जाणून घ्या
सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार झाल्याचे तुम्ही भूतकाळात पाहिले असेलच. बाजारातील मागणी आणि पुरवठा यांच्या आधारे सोन्याची किंमत ठरवली जाते. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या बाजारात सोन्याची मागणी जितकी वाढेल तितकी किंमत वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here