महाराष्ट्र पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि बिहार आणि या राज्यांत पोटनिवडणुका जाहीर

पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकांची प्रक्रिया १७ मार्च २०२२ पासून सुरू होणार असून ती १८ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे.

उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड, गोवा या राज्यांत नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपला भरघोस बहुमत मिळालं. निवडणूक आयोगाने या निवडणुकांपाठोपाठच आणखी चार राज्यांच्या पोटनिवडणुका (By Election) घेण्याचे निश्चित केले आहेयात पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकांची प्रक्रिया १७ मार्च २०२२ पासून सुरू होणार असून ती १८ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी २२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here