धनगर समाजाच्या तब्बल ५५ विद्यार्थी यांनी पोलीस उपनिरीक्षक पदी मारली बाजी समाजामध्ये आनंदाचे वातावरण – प्रकाश भैय्या सोनसळे

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

धनगर समाजाच्या तब्बल ५५ विद्यार्थी यांनी पोलीस उपनिरीक्षक पदी मारली बाजी समाजामध्ये आनंदाचे वातावरण 

बीड : MPSC च्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2019 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे या परीक्षेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या ५५ उमेदवारांनी या स्पर्धेत बाजी मारली आहे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकूण ४९६ जागा आहेत त्यामध्ये एनटीसी प्रवर्गासाठी म्हणजेच धनगर समाजातील फक्त १२ जागा राखीव आहेत पण सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील १०४१ जणांची नावे जाहीर केले आहेत त्यामध्ये सुरुवातीच्या ४९६ मध्ये धनगर समाजाच्या तब्बल ५५ विद्यार्थ्यांनी यामध्ये उडी मारली आहे महाराष्ट्रातील धनगर समाजमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे धनगर समाजाचे विद्यार्थी गोरगरीब कष्टकरी मेंढपाळ शेतकरी मोलमजुरी करणारे आई वडील या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून समाजामध्ये आपले नाव लौकीक करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यामध्ये सहभागी आहेत आज मेंढपाळ भटकंती दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करणारा मजूर दुसऱ्याच्या दुकानावर काम करणारा मजूर यांचे जर मुले मुली पोलीस उपनिरीक्षक पदाचे दावेदार जर ठरत असतील तर सुशिक्षित घराण्यातल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाची तयारी केली पाहिजे व आपले यश मिळवले पाहिजे
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रकाश भैय्या सोनसळे धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो
या परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवारांची नावे
धापसे अश्विनी बाळासाहेब
देवकते ज्ञानेश्वर नंदलाल
कावळे किसना गोविंद
भगवान निवृत्ती नवघरे
बंडगर अमित विनोद
शिंदे अक्षय विजय
नायकवडी आकाश बळीराम
होनमाने संग्राम बापुसो
लगस संदीप हनुमंत
कोळेकर सागर भिमराव
कोलेपुते रवींद्र बापू
झोरे लक्ष्मण बबनराव
श्रीकुले विकास मोहन
कोळेकर ईश्वर बबन
लव्हाळे अक्षय मधुकरराव
वरकड रामेश्वर किसनराव
फळे संजय लक्ष्‍मण
कुंडकर बद्रीनाथ नाथाजीराव
गोरड प्रकाश पांडुरंग
नरोटे आशोक बाळासो
गोरड प्रकाश दत्तात्रेय
कोळेकर राजेंद्र भिमाजी
पोमाने निलेश बाळासाहेब
आटोळे विठ्ठल रामदास
गावडे बापूराव बाळासाहेब
बराटे दत्तात्रेय शंकर
गोरे नारायण मधुकर
वाघमोडे अमोल आनंदराव
आटोळे निशित बाळासाहेब
गावडे ज्ञानेश्वर सखाराम
मस्के निव्रीती संबराव
मगदुज जयराम मोरेश्वर
डोणे योगेश मधुकर
काळे विक्रम गोसाची
गोरे सचिन गुंड
गोरे किशोर राजकुमार
संगर अक्षय गजानन
हरगुडे सुरेश शिवाजी
कोळेकर किरण सुरेश
गवारे वैभव दत्तात्रय
वगरे रवींद्र मूर्ती
महाले सुरेश परशुराम
दुखटे गणेश रेवन
बंदीछोड मनोज शिवशंकर
सातपुते अर्चना विजय
बागुल रोहिणी अण्णाजी
घुले प्राजक्ता अर्जुन
मार्कड सारिका नारायण
धुळगुंडे सोनाकिशोर रुस्तम
कायगुडे प्रकाश वसंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here