नवीन संसद भवनाचा आज श्रीगणेशा झाला. मंगळवारी 19 सप्टेंबर 2023 रोजी कामकाज सुरु झाले. जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनाचा हा प्रवास सर्वांसाठी संमिश्र होता.