लहान मुलांनी एकत्र येत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविल्या

0
147
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

परतूर येथील लहान मुलांनी एकत्र येत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविल्या आहेत. रामेश्वर गणेश मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला.

गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लहान मुलांनी मार्गदर्शन घेत शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविल्या.

या उपक्रमासाठी अध्यक्ष आदित्य गवळी, तसेच कृष्णा सोनवणे, चंद्रकांत कपाळे, स्वाती गुजर, लंका सोनवणे, संदीप बरीदे, निशांत बिंदू, प्रतीक मादेशी आदींनी परिश्र घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here