ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस

0
99
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मराठा आरक्षणावर आज सर्वपक्षीय बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच. उपोषणाचा आज 13 वा दिवस.

पाणी आणि औषधांचाही त्याग. पनवेलच्या चिंतामणीचं जल्लेोषात स्वागत. हजारो भाविकांनी घेतलं बाप्पाचं दर्शन. मुंबई-गोवा महामार्गावर पावसाच्या संततधार सरी सुरू. पावासामुळे वाहतूक धीम्यागतीने. आशिया कप 2023च्या सुपर-4 राऊंडमधील भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना आज खेळवला जाणार. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here