ताज्या बातम्या

टीम इंडियाला मिळाला नवीन हेड कोच! BCCI ‘या’ मालिकेत सोपवणार जबाबदारी


भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. जिथे टीम इंडिया टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर टीम इंडियाला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आयर्लंडला जायचे आहे.

या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेसह टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे, कारण या मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय या दौऱ्यात टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *