बंगालमध्ये बलात्कार करून हत्या केलेल्या हिंदु युवतीचा विवस्त्र मृतदेह पोलिसांनी फरफटत नेला !

0
378
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नवी देहली – मणीपूरमध्ये २ महिलांवर बलात्कार करून त्यांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेनंतर देशभरात निषेध व्यक्त केला जात असतांना बंगालमधील अशीच एक घटना समोर आली आहे.यामध्ये जावेद नावाच्या धर्मांध मुसलमानाने एका हिंदु युवतीवर बलात्कार करून तिची हत्या केली. यानंतर बंगाल पोलिसांनी तिच्या विवस्त्र मृतदेहाला फरफटत नेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यासंदर्भात स्थानिक विश्‍वसनीय सूत्रांनी ही घटना सत्य असल्याची माहिती ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे दिली. संबंधित ट्वीटमध्ये जावेदने हातात तलवार घेतल्याचे छायाचित्रही दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here