नागपूर ते मुंबई इन्सानियत रॅलीचे गेवराई शहरात भव्य दिव्य स्वागत

0
119
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नागपूर ते मुंबई इन्सानियत रॅलीचे गेवराई शहरात भव्य दिव्य स्वागत

बीड : ( सखाराम पोहिकर ) नागपूर येथील मुफ्ती सालीम यामनी चाऊस यांनी नागपूर ते मुंबई आशी इन्सानियत रॅली काढली या रॅलीचे गेवराई शहरात आगमन झाले आसता सायंकाळी शास्त्री चौक येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिह राजे पंडित व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मध्ये या रॅलीचे जंगी स्वागत केले यावेळी मुफ्ती सालीम यामनी चाऊस यांचे स्वागत करण्यात आले यावेळी चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती दिलीप महाराज घोंगे मुफ्ती गैयासो द्दीन साहाब व अॅड सुभाष निकम साहेब यांच्यासह हिंदू – मुस्लिम – बौध्द – खिस्ती बांधव व गेवराई शहरातील नागरीक बहु संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here