पिण्याच्या पाण्यासाठी मालेगाव खुर्द येथील महिलाचा हंडा मोर्चा पंचायत समितीवर धडकला

0
53

पिण्याच्या पाण्यासाठी मालेगाव खुर्द येथील महिलाचा हंडा मोर्चा पंचायत समितीवर धडकला

बीड : ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे मालेगाव खुर्द येथील महिला आज दुपारी एक वाजता पंचायत समिती येथे हंडा मोर्चा घेऊन धडकला यावेळी या महिलानी आमच्या प्रतिनिधी जवळ आशी माहिती दिली की गेल्या पाच वर्षा पासून आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी सतत ग्रामपंचायतला लेखी तोडी मागणी आज पर्यत करत आहोत तेव्हा नाविलाजाने आम्हाला आज पंचायत समिती वर हंडा मोर्चा घेऊन येण्याची वेळ मालेगाव खुर्द ग्रामपंचायतने आमच्यावर आनली आहे तेव्हा आम्हाला आमच्या हाक्काच पाणी केव्हा मिळेल असे या महिला बोलताना आपले मत व्यक्त करताना दिसत होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here