वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवक आघाडी कार्यकारिणीसाठी मुलाखती साठी उपस्थितीत राहावे : किशोर भोले


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवक आघाडी कार्यकारिणीसाठी मुलाखती साठी उपस्थितीत राहावे : किशोर भोले

बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या आजी माजी पदाधिकान्यानी गेवराई तालुका युवक आघाडीच्या कार्यकारणीच्या मुलाखतीसाठी दिनांक 12 / 2 / 2023 रोज रविवार रोजी सकाळी 11 = 00 वाजता स्थळ वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालय अट्टल कॉलेज समोर पंचायत समितीच्या बाजूला गेवराई येथे होत आहेत तरी गेवराई तालुक्यातील आजी माजी तसेच दलित चळवळीतील तरुण कार्यकर्त्यांनी आज पर्यत केलेल्या कार्याचा अहवाला मुलाखतीस उपस्थित राहावे या मुलाखतीस बीड जिल्हा युवक अध्यक्ष मेजर अनिरुद्व वीर . युवक जिल्हा महासचिव अॅड राजेद्र कोरडे यांची विशेष उपस्थिती रहाणार आहे तेव्हा गेवराई तालुक्यातील कार्यकर्ते यांनी मुलाखतीस मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे आसे आव्हान गेवराई तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड तालुका उपाध्यक्ष रेवन गायकवाड उपाध्यक्ष किशोर चव्हाण उपाध्यक्ष सुनिल थोतरे तालुका महा सचिव किशोर भोले प्रसिद्वी प्रमुख सखाराम पोहिकर प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर हवाले शहर अध्यक्ष दस्तगिर बाबु शेख सहसचिव बाबासाहेब शरणागत सहसचिव एकनाथ आडे सदस्य श्रीकृष्ण खेडकर सदस्य विलास वावधने ईत्यादी ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिर केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here