मुळुकवाडी येथिल सिमेंट बंधा-यात कुजलेले प्रेत सापडले;नेकनुर पोलीस घटनास्थळी दाखल -डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


मुळुकवाडी येथिल सिमेंट बंधा-यात कुजलेले प्रेत सापडले;नेकनुर पोलीस घटनास्थळी दाखल:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
मौजे.मुळुकवाडी ता.जि.बीड येथील भोसले वस्तीवरील सिमेंट बंधा-यात अज्ञात व्यक्तिचे प्रेत आढळुन आले ,प्रेत कुजलेल्या अवस्थेत असुन ४ दिवसापुर्वी दुर्घटना घडलेली असावी अंदाज असुन श्री.सतीश रावसाहेब पोकळे वय ५० वर्षे रा.बेलगाव ता.आष्टी जि.बीड येथिल रहिवाशी असुन त्यांचे मुळुकवाडी येथिल नातेवाईक विष्णु जाणु भोसले यांच्याकडे आले का ?? हे विचारण्यासाठी त्यांचे वडीलव भाऊ आले होते.परंतु त्यांना कल्पना नव्हती ,गेल्यावर्षभरापासुन मानसिक आजाराने ग्रस्त होते… असून नेकनुर पोलीस स्टेशन मधील पीआय विलास जाधव,पीएसआय पानपाटील,एएसआय निकाळजे,पवार, पोलीस नाईक मुरूमकर,खटाणे,गाडीचालक शेख आदि दाखल सिमेंट बंधा-यातुन प्रेत बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय आधिकारी डाॅ.रूपाली चौगुले यांना कळवण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुली विवाहित व १ मुलगा आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here