सर्जेराव आप्पा कातकडे यांचे दुःखद निधन

सर्जेराव आप्पा कातकडे यांचे दुःखद निधन

सर्जेराव आप्पा कातकडे
यांची प्राणज्योत अखेर आज 26 सप्टेंबर,2022 रोजी मालवली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि देवाच्या चरणी त्यांना स्थान मिळो. त्यांच्यावर दि.27सप्टेंबर रोजी अंतीम संस्कार लींबारुई येथे सकाळी 8 :30 वाजता करण्यात येणार आहेत
या दुःखाच्या क्षणी नवगण न्युज त्यांच्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सामिल आहे”.
त्यांच्या पश्चात मुलेज्ञानेश्वर कातखडे, सोपान कातखडे
वर्षा कातखडे असा परीवार आहे
त्यांना या दुःखातून बाहेर येण्याचं बळ देवो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here