आँल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकारिणी निवडीसाठी उपस्थित रहा – पँथर नितीन सोनवणे


आँल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकारिणी निवडीसाठी उपस्थित राहा— पँथर नितीन सोनवणे

बीड : बहुजन बौद्ध ,आदिवाशी,मूस्लिम समूदाय यांच्यावर वाढत्या आत्याचाराची मालिका सूरूच आहे,या सरकारला साखर परिषद घेता येते, पण भूमिहीन शेतमजूर,कामगार ,उसतोड मजूर यांची परिषद घेयला मात्र वेळ नाही ,आमची लढाई जाती विरूद्ध नसून अन्याय अत्याचार करणार्‍याच्या विरूद्ध आहे,मग तो कोणत्याही समूदायचा आसो,आसल्या प्रवृत्तीचे लोक जागीच वेळेवर ठेचले पाहिजेत,ही भूमिका आहे, महाराष्ट्रात दलित पँथरच्या धर्तीवर दिपक भाई केदार यांच्या नेतृत्वात आँल इंडिया पँथर सेना आक्रमक संघटन म्हणून आस्तित्वात आली आहे १०/०६/२२ रोजी शूक्रवार ठिक 12/30 रोजी आँल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नविन कार्यकारिणी निवड होणार आहे,तरी बीड जिल्ह्यातील दिपक भाई केदार यांच्यावर प्रेम करणार्‍या तमाम यूवावर्गांला प्रसिध्दी पत्रकाद्वारे आव्हान करण्यात येते की येत्या शूक्रवारी आजी माजी पदाधिकारी व समाज बांधव यांनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहावे.
असे आव्हान आँल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here