प्राथमिक शाळेतील मैदानाची साफसफाई करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

लिंबागणेश ग्रामपंचायतीत तैलचित्राचे अनावरण तसेच प्राथमिक शाळेतील मैदानाची साफसफाई करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


लिंबागणेश येथिल महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व ग्रांमपंचायत कार्यालय लिंबागणेश यांच्या वतीने १३१ व्या जयंतीनिमित्त लिंबागणेश ग्रामपंचायतमध्ये अभिवादन करून तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.यावेळी भिमराज युवा प्रतिष्ठान अध्यक्ष आरूण निर्मळ, उपाध्यक्ष स्वप्निल वक्ते, सचिव संदिप आवसरे, कोषाध्यक्ष स्वप्निल निर्मळ, मार्गदर्शक जितेंद्र निर्मळ, संयोजक औदुंबर नाईकवाडे, राजेंद्र थोरात, प्रकाश गायकवाड, आदि उपस्थित होते.
माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे,उपसरपंच शंकर वाणी,ग्रां.स.गणेश लिंबेकर, समीर शेख, आंबेडकरवादी ज्येष्ठ नेते रविंद्रजी निर्मळ, बाळुकाका थोरात, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, बाळासाहेब जाधव, मोहनराव कोटुळे,औदंबर नाईकवाडे, मुस्तफा शेख, सुनिल भोसले, रामकिशन गिरे, पप्पु निर्मळ, पप्पु आवसरे, विलास काटे, दादा गायकवाड, कैलास गायकवाड आदि उपस्थित होते.

लिंबागणेश प्राथमिक शाळेतील मैदानात स्वच्छता :- डाॅ.गणेश ढवळे
___
गेल्या २ वर्षाच्या कालावधीत शाळा बंद असल्यामुळू शाळेचे मैदान गवत झाडाझुडपांनी अस्ताव्यस्त झाले होते, मुलांना खेळण्यासाठी मैदान डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करून मैदानाची स्वच्छ करण्यात आली यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश निर्मळ, रवींद्र निर्मळ, बाळासाहेब मुळे तसेच जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक मोराळे, सहशिक्षक श्री.चव्हाण श्री.आगम,श्री. अमर पुरी ,श्रीमती कदम, श्रीमती कुलकर्णी व शाळेतील मुले सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here