पुणे इंन्स्टाग्रामवर ओळख करुन महिलेवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करुन केली बदनामी

spot_img

इंन्स्टाग्रामवर महिलेसोबत ओळख करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Rape In Pune) ठेवले. त्यानंतर संबंध ठेवतानाचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करुन महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार जून 2023 मध्ये आयटी पार्क जवळ औंध बोपोडी येथे घडला आहे. याप्रकरणी एकावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 32 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन ऋषिकेश रोहिदास पवार Rishikesh Rohidas Pawar (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्यावर आयपीसी 376, 323, 506 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी यांची ओळख इंन्स्टाग्रामवर (Instagram) झाली. आरोपीने महिलेसोबत जवळीक वाढवून तिच्या पतीसोबत ओळख करुन घेतली. आरोपी महिलेच्या घरी आला त्यावेळी त्याला चहा देत असताना आरोपीने महिलेचा हात पकडून गैरवर्तन केले. तसेच अश्लील बोलून धमकी दिली. यानंतर आरोपीने जबरदस्तीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच शारीरिक संबंधाच्या वेळी मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवला. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करुन महिलेची बदनामी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील करीत आहेत.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले उपचारादरम्यान तीचा मृत्यू , तो गंभीर…

केरळ : स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना केरळमध्ये सोमवारी (19 फेब्रुवारी) घडली आहे. यात पीडित 32 वर्षीय महिलेचा...

VIDEO : भारतात अवघ्या १० रुपयांना मिळणारा कढीपत्ता कॅनडात मिळतोय ‘इतक्या’ रुपयांना

भारतीय मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे कढीपत्ता . खाद्यपदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत त्याचा आवर्जून वापर करतो. त्यामुळे भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला कढीपत्त्याचा...

पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी

नाशिक : येथील अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध शाखेचे पोलीस निरीक्षकांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास केबिनमध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी झाडून...

मनोज जरांगेंनी उपचार थांबवले, पुन्हा तीव्र उपोषण सुरु; विधेयक मंजूर झाल्यानंतर म्हणाले..

अंतरवाली सराटीः मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत स्वतंत्र आरक्षण...

मेंदीचे खुनी हात,लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरीने घेतला पतीचा जीव..

लखनऊ : हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ येथे खुनाची ही खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका...