क्राईम

प्रेम प्रेमप्रकरणातून प्रेयसी गरोदर प्रियकराचा लग्नाला नकार,अल्पवयीन मुलीची आत्महत्या


मुंबई : प्रेम प्रेमप्रकरणातून प्रेयसी गरोदर राहिल्यानंतर प्रियकराने लग्नाला नकार दिल्यानंतर अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अल्पवयीन मुलगी ही ५ महिन्याची गरोदर होती. गोवंडी येथे राहणाऱ्या एका मुलगी या मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर प्रियकराने तिला लग्नाला नकार दिला. मुलगी गरोदर राहिल्याची माहिती कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी तिला विचारणा केली. त्यानंतर या मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी प्रियकराला अटक केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *