ताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहरमहत्वाचे

अजय जाधव यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती


अजय जाधव यांची शिवसेना
उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

बीड : शिवसेना उपजिल्हाप्रमुख (बीड विधानसभा-शहर) पदाची जबाबदारी युवा नेते अजय जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, खा.श्रीकांत शिंदे, यांच्या आदेशाने तसेच जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, बाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती जाहिर करण्यात आली.
हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, अशी अपेक्षा नियुक्ती पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
अजय जाधव यांच्या निवडीबद्दल एडीएफसी ग्रुप व चाहत्यांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *