मुंबई : तब्बल 17 महिन्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे. मलिक आता राष्ट्रवादीतील कोणत्या गटात जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन.पुण्यातील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला फटकारले. समृद्धी महामार्गावरील अपघातांची नितीन गडकरी यांच्याकडून गंभीर दखल. आज पुण्यात बैठक घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. यासह राज्य आणि देशविदेशातील बातम्या जाणून घ्या.