रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच, क्रिमियाला लक्ष्य करणाऱ्या 20 युक्रेनियन ड्रोनचा हल्ला रशियाने हाणून पाडला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, युक्रेनच्या या हल्ल्यात 20 पैकी 14 ड्रोन पाडण्यात आले तर उर्वरित 6 ड्रोन ताब्यात घेण्यात आले आहेत.