ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

खातेवाटप रखडले, पण बंगले, दालनांचे वाटप; NCP च्या ९ मंत्र्यांना दिले निवासस्थान

मुंबई – राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे खातेवाटप रखडले असले तरी मंत्र्यांना मंगळवारी बंगले व दालनांचे मात्र वाटप करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बंगला कायम असून अदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मिळालेला ए ५ बंगला आता राष्ट्रवादी भवन झाल्याने त्यांना आता कोणता बंगला मिळणार याची प्रतीक्षा आहे.

मंत्रीसरकारी निवासस्थानेदालन क्रमांक
छगन भुजबळ ब-६ सिद्धगड २०१
हसन मुश्रीफ क-८ विशाळगड ४०७
दिलीप वळसे पाटील क-१ सुवर्णगड ३०३
धनंजय मुंडे क-६ प्रचितगड २०१ ते २०४ आणि २१२
धर्मरावबाबा अत्राम सुरुचि -३ ६०१, ६०२ आणि ६०४
अनिल पाटील सुरुचि – ८ ४०१
संजय बनसोडे सुरुचि – १८ ३०१
अदिती तटकरे – १०३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button