ताज्या बातम्यानागपूरमहत्वाचे

नागपूर : भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक; भीषण अपघातात एक ठार, ८ जखमी

नागपूर : भरधाव कार ट्रकला धडकून झालेल्या अपघातात एकजण ठार तर कुटुंबातील आठजण जखमी झाल्याची घटना रामटेक ते भंडारा रोड अरोली खंडाळा गावाजवळ घडली. परसराम लहानू भेंडारकर (वय ७० वर्ष) असे अपघातात ठार झालेल्यातर चालक राजेश परसराम भेंडारकर (वय ३४ वर्ष), दुर्गा राजेश भेंडारकर (वय ३२ वर्ष), मेघा चद्रहास बोंदरे (वय ३१ वर्ष), सिताबाई परसराम भेंडारकर (वय ८३ वर्ष), व लहान मुले हिमांशू राजेश भेंडारकर (वय ८ महिने), ऊन्नती राजेश भेंडारकर( वय ५ वर्ष), भार्गवी चद्रहास बोंदरे (वय ८ वर्ष), भाव्या चद्रहास बोंदरे (वय ८ वर्ष) सर्व राहणार सोनकापाळसगाव. ता. साकोली जि भंडारा. अशी जखमींची नावे आहेत. वृद्धाहा अपघात रविवारी दुपारी ३ वाजता झाला. भेंडारकर आणि बोंदरे कुटुंब रविवारी रामटेक येथे देवदर्शनाला गेले होते. परत येत असताना उभ्या ट्रकला कार धडकली. अपघातातील जखमींवर रामटेक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चे नाव आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *