ताज्या बातम्या

पुण्यात सोने-चांदीचे भाव स्थिरावले


पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचा  विक्री भाव 10 ग्रॅमला 60,500 एवढा असून कालपासून भावात बदल झालेला नाही. 

आज, 23 कॅरेट सोन्याचा भाव विक्रीसाठी 10 ग्रॅमला 58,300 रुपये एवढा असून कालपासून यातही काहीच फरक पडलेला नाही असे दिसून येत आहे.

23 कॅरेट व 24 कॅरेट सोन्याप्रमाणेच 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमवरील किंमतीतही काही फरक नाहीये व तो आजही 55,670 रुपये असून चांदीचा भावही स्थिर असून तो कालच्याप्रमाणेच 73,000 रुपये आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *