25.8 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

दोडक्याचे 5 महत्वाचे फायदे जाणून घ्या; वजन कमी करण्यासाठी आहे प्रभावी

- Advertisement -

भारतीय जेवणात अनेक पालेभाज्या आणि फळभाज्या वापरल्या जातात. यापैकी बऱ्याच भाज्या या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये रानभाज्या, पालेभाज्या, किंवा हंगामी भाज्यांचाही समावेश असतो. हिरव्या भाज्यांमध्ये फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण अधिक असते. आपल्या संपूर्ण शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.

- Advertisement -

यापैकीचे एक भाजी म्हणजे दोडक्याची भाजी होय. याला तोराईची भाजी असेही म्हणतात. अशा भाज्या म्हटल की घरातील मोठे लहान सगळेजण तोंड मुरडतात. कारण अशा भाज्या खाणे त्यांना आवडत नाही. परंतु ही भाजी अतिशय हलकी, पचायला सोपी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रोजच्या नियमित आहारात या भाजीचा समावेश केला तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. दोडका हा प्रामुख्याने भारत आणि भारतीय उपखंडातील काही प्रदेशात घेतले जाणारी भाजीची लागवड आहे. याशिवाय चीन, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स यांसारख्या आशियाई देशांमध्येही ते मुबलक प्रमाणात येते. ही वनस्पती जवळपास 9 मीटरपर्यंत वाढू शकते. एक गडद हिरवी भाजी असून तिच्या आत मऊ बिया असतात. दोडक्याला इंग्रजीत Ridged Guard असे म्हणतात. याला घोसाळ असेही म्हटंले जाते. बाजारात हे दोन प्रकारात दिसून येतात. एक म्हणजे प्रजाती, ज्याची बाहेरील साल मऊ असते आणि तिला उत्तर भारतात अनेक ठिकाणी नेनुआ असेही म्हणतात. याउलट इतर प्रजातींची बाह्य त्वचा कठोर असते आणि त्यावर खवले असतात. त्याला तोराई म्हणजेच घोसाळा असे म्हणतात.

- Advertisement -

या दोन्ही प्रजाती भारतीय स्वयंपाकासाठी अतिशय सामान्यपणे वापरल्या जातात. आणि त्यांचा वापर भाजी, डंपलिंग्ज, सांभर, डाळ, चटणी आणि रायता इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. सामान्यतः या भाजीला स्वतःची खास चव नसते. त्यामुळे ते ग्रेव्हीच्या स्वरूपात मसाल्यांचा वापर करुन किंवा कोरड्या पद्धतीने तयार केले जाते. अनेकांना ही भाजी कमी प्रमाणात खाणे आवडत असले तरी फायदे जाणून घेतल्यानंतर, तुम्ही नक्कीच तिचा आहारात समावेश कराल. दोडक्यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. आहारातील फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, लोह आणि व्हिटॅमिन बी 6 मध्ये समृद्ध आहे. नैसर्गिकरित्या यामध्ये कॅलरीज कमी आहेत. यामध्ये कोलेस्टेरॉल आणि अस्वास्थ्यकर सॅच्युरेटेड फॅट कमी प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी हे फायदेशीर आहे. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट्सही अधिक प्रमाणात आढळते. शरीरातील पचनक्रिया नियंत्रित करण्यासाठी आणि शरीरातील धोकादायक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी याची मदत होते.

आज दोडक्याची भाजी केवळ आशियामध्येच नाही तर जगभरात वापरली जाते. उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील अनेक ठिकाणी याची लागवड केली जाते. या भाजीच्या वाढीसाठी उबदार तापमानाची आवश्यकता असते. ती एक पूर्ण रसाळ भाजी म्हणून वाढते. दोडक्याच्या नियमित वापराचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते आपण आज पाहणार आहोत…. 1. यामुळे दृष्टी वाढते
दोडक्यामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात आढळते. यात बीटा-कॅरोटीनच्या रूपात व्हिटॅमिन-ए आढळते. दृष्टी वाढवण्यासाठी आणि वाढत्या वयानुसार कमी होणारी दृष्टी परत आणण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते. डोळ्यांचे मॅक्युलर डिजेनेरेशन, दृष्टी कमी होणे आणि डोळ्यांशी संबंधित इतर समस्यांसाठीही ते फायदेशीर ठरते. बीटा-कॅरोटीन एक उत्तम अँटिऑक्सिडेंट आहे. डोळ्यांच्या रक्तवाहिन्या आणि रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकते. डोळ्यांना फ्री रॅडिकल्सपासून मुक्त करण्याचे कामही करते. अशाप्रकारे दृष्टी वाढवण्यासाठी आणि उपयुक्त ठरू शकते. दोडक्याच्या नियमित सेवनाने तुमची दृष्टी चांगली राखू शकता.

2. अशक्तपणा दूर करते
यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. नियमितपणे त्याचा आहारात समावेश केल्यास अॅनिमिया बरा होण्याची शक्यता असते. तसेच यामध्ये असणारे व्हिटॅमिन बी-6 हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी जबाबदार असतात. अशाप्रकारे, दोडक्याच्या नियमित सेवनाने तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होते. लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमियापासून होणारा त्रास दूर होतो. आणि लाल रक्तपेशींची निर्मिती योग्य प्रकारे होते. 3. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
दोडक्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. यामध्ये अस्वस्थ सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असते. याच्या नियमित सेवनाने शरीरात कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण कमी प्रमाणात घेतले जातात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याची मदत होते. याशिवाय शरीरातील प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स लवकरात लवकर पचण्यास प्रभावी ठरतात. आणि शरीरात पुन्हा तेलृ लवकर जमा होऊ देत नाही. यामध्ये इन्सुलिन सारखी पेप्टाइड्स आणि अल्कलॉइड्स असतात. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ते मदत करतात. तसेच तुमची पचनक्रिया चांगली करण्यासाठी आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी याची मदत होते. 4. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
दोडका हे पडवळ आणि दुधी या वेलवर्गीय भाज्यांपैकी एक आहे त्यामुळे त्यात पाणी अधिक असते. याशिवाय त्यात सेल्युलोज नावाचे एक फायबरही भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे डाळ किंवा सुक्या भाजीच्या रूपात तुम्ही नियमितपणे ही भाजी खाल्ल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका होण्याची शक्यता असते. अनेकजण याचा ज्यूस करुन पितात. या ज्युसमध्ये तुम्ही मध टाकून एक ग्लास पिल्यास हे पोटासाठी फायदेशीर ठरु शकते. यामुळे आतड्यांच्या हालचाली सुलभ होण्यास मदत होते. हेल्थ
Updated on Dec 08, 2022, 18:52 IST
0
दोडक्याचे 5 महत्वाचे फायदे जाणून घ्या; वजन कमी करण्यासाठी आहे प्रभावी
snehal kadam
By स्नेहल कदम
दोडक्याचे 5 महत्वाचे फायदे जाणून घ्या; वजन कमी करण्यासाठी आहे प्रभावी
भारतीय जेवणात अनेक पालेभाज्या आणि फळभाज्या वापरल्या जातात. यापैकी बऱ्याच भाज्या या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये रानभाज्या, पालेभाज्या, किंवा हंगामी भाज्यांचाही समावेश असतो. हिरव्या भाज्यांमध्ये फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण अधिक असते. आपल्या संपूर्ण शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.

यापैकीचे एक भाजी म्हणजे दोडक्याची भाजी होय. याला तोराईची भाजी असेही म्हणतात. अशा भाज्या म्हटल की घरातील मोठे लहान सगळेजण तोंड मुरडतात. कारण अशा भाज्या खाणे त्यांना आवडत नाही. परंतु ही भाजी अतिशय हलकी, पचायला सोपी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रोजच्या नियमित आहारात या भाजीचा समावेश केला तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो.

iStock

दोडका हा प्रामुख्याने भारत आणि भारतीय उपखंडातील काही प्रदेशात घेतले जाणारी भाजीची लागवड आहे. याशिवाय चीन, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स यांसारख्या आशियाई देशांमध्येही ते मुबलक प्रमाणात येते. ही वनस्पती जवळपास 9 मीटरपर्यंत वाढू शकते. एक गडद हिरवी भाजी असून तिच्या आत मऊ बिया असतात.

हेही वाचा – लिंबूवर्गीय फळांचे प्रकार कोणते?, आरोग्यासाठी या फळांचे फायदे काय?

दोडक्याला इंग्रजीत Ridged Guard असे म्हणतात. याला घोसाळ असेही म्हटंले जाते. बाजारात हे दोन प्रकारात दिसून येतात. एक म्हणजे प्रजाती, ज्याची बाहेरील साल मऊ असते आणि तिला उत्तर भारतात अनेक ठिकाणी नेनुआ असेही म्हणतात. याउलट इतर प्रजातींची बाह्य त्वचा कठोर असते आणि त्यावर खवले असतात. त्याला तोराई म्हणजेच घोसाळा असे म्हणतात.

या दोन्ही प्रजाती भारतीय स्वयंपाकासाठी अतिशय सामान्यपणे वापरल्या जातात. आणि त्यांचा वापर भाजी, डंपलिंग्ज, सांभर, डाळ, चटणी आणि रायता इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. सामान्यतः या भाजीला स्वतःची खास चव नसते. त्यामुळे ते ग्रेव्हीच्या स्वरूपात मसाल्यांचा वापर करुन किंवा कोरड्या पद्धतीने तयार केले जाते. अनेकांना ही भाजी कमी प्रमाणात खाणे आवडत असले तरी फायदे जाणून घेतल्यानंतर, तुम्ही नक्कीच तिचा आहारात समावेश कराल.

iStock

दोडक्यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. आहारातील फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, लोह आणि व्हिटॅमिन बी 6 मध्ये समृद्ध आहे. नैसर्गिकरित्या यामध्ये कॅलरीज कमी आहेत. यामध्ये कोलेस्टेरॉल आणि अस्वास्थ्यकर सॅच्युरेटेड फॅट कमी प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी हे फायदेशीर आहे. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट्सही अधिक प्रमाणात आढळते. शरीरातील पचनक्रिया नियंत्रित करण्यासाठी आणि शरीरातील धोकादायक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी याची मदत होते.

आज दोडक्याची भाजी केवळ आशियामध्येच नाही तर जगभरात वापरली जाते. उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील अनेक ठिकाणी याची लागवड केली जाते. या भाजीच्या वाढीसाठी उबदार तापमानाची आवश्यकता असते. ती एक पूर्ण रसाळ भाजी म्हणून वाढते. दोडक्याच्या नियमित वापराचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते आपण आज पाहणार आहोत…

iStock

हेही वाचा – टायफॉइडची लक्षणे, कारणे, खबरदारी आणि उपचार कसा घ्यावा?, वाचा सविस्तर माहिती

यामुळे दृष्टी वाढते
अशक्तपणा दूर करते
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
यकृताची काळजी घेते
1. यामुळे दृष्टी वाढते
दोडक्यामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात आढळते. यात बीटा-कॅरोटीनच्या रूपात व्हिटॅमिन-ए आढळते. दृष्टी वाढवण्यासाठी आणि वाढत्या वयानुसार कमी होणारी दृष्टी परत आणण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते. डोळ्यांचे मॅक्युलर डिजेनेरेशन, दृष्टी कमी होणे आणि डोळ्यांशी संबंधित इतर समस्यांसाठीही ते फायदेशीर ठरते. बीटा-कॅरोटीन एक उत्तम अँटिऑक्सिडेंट आहे. डोळ्यांच्या रक्तवाहिन्या आणि रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकते. डोळ्यांना फ्री रॅडिकल्सपासून मुक्त करण्याचे कामही करते. अशाप्रकारे दृष्टी वाढवण्यासाठी आणि उपयुक्त ठरू शकते. दोडक्याच्या नियमित सेवनाने तुमची दृष्टी चांगली राखू शकता.

2. अशक्तपणा दूर करते
यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. नियमितपणे त्याचा आहारात समावेश केल्यास अॅनिमिया बरा होण्याची शक्यता असते. तसेच यामध्ये असणारे व्हिटॅमिन बी-6 हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी जबाबदार असतात. अशाप्रकारे, दोडक्याच्या नियमित सेवनाने तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होते. लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमियापासून होणारा त्रास दूर होतो. आणि लाल रक्तपेशींची निर्मिती योग्य प्रकारे होते.

iStock

3. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
दोडक्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. यामध्ये अस्वस्थ सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असते. याच्या नियमित सेवनाने शरीरात कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण कमी प्रमाणात घेतले जातात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याची मदत होते. याशिवाय शरीरातील प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स लवकरात लवकर पचण्यास प्रभावी ठरतात. आणि शरीरात पुन्हा तेलृ लवकर जमा होऊ देत नाही. यामध्ये इन्सुलिन सारखी पेप्टाइड्स आणि अल्कलॉइड्स असतात. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ते मदत करतात. तसेच तुमची पचनक्रिया चांगली करण्यासाठी आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी याची मदत होते.

हेही वाचा – तोंडली खाण्याचे फायदे कोणते?, लहान असणारी फळभाजी आरोग्यासाठी फायदेशीर

4. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
दोडका हे पडवळ आणि दुधी या वेलवर्गीय भाज्यांपैकी एक आहे त्यामुळे त्यात पाणी अधिक असते. याशिवाय त्यात सेल्युलोज नावाचे एक फायबरही भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे डाळ किंवा सुक्या भाजीच्या रूपात तुम्ही नियमितपणे ही भाजी खाल्ल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका होण्याची शक्यता असते. अनेकजण याचा ज्यूस करुन पितात. या ज्युसमध्ये तुम्ही मध टाकून एक ग्लास पिल्यास हे पोटासाठी फायदेशीर ठरु शकते. यामुळे आतड्यांच्या हालचाली सुलभ होण्यास मदत होते.

iStock

5. यकृताची काळजी घेते
यामध्ये शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचा एक चांगला गुणधर्म आहे. आपल्या यकृतातून विषारी पदार्थ, धोकादायक रसायने, अल्कोहोलचे अवशिष्ट तुकडे आणि न पचलेले अन्न कण काढून टाकण्याचे काम घोसाळ करते. आपल्या यकृताच्या कार्यासाठी हे खूप महत्त्वाची भूमिका बजावते. यकृतामध्ये पित्त रस तयार होण्यास आणि त्याद्वारे प्रथिनांचे पचन होण्यास मदत करते. कावीळपासून आराम देण्यासाठी आयुर्वेदातही याचा वापर केला गेला आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles