27.5 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

मका खाण्याचे फायदे

- Advertisement -

1)मका हा सहसा सगळ्यांनाच खायला आवडतो. पावसाळ्यात विशेष बाजारात उपलब्ध असणारा मका सर्वांचंच लक्ष वेधून घेतो.
2) मका हा आरोग्यासाठी पौष्टीक तर असतोच. पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायदे देखील असतात. 3)मक्याची पोळी खाण्याने कॉलेस्ट्रॉल कमी होतं आणि यामुळे कार्डियोव्हॅस्क्युलरचा धोकाही कमी होतो.
4) मक्याच्या पीठात बीटा-कॅरटीन नावाचं तत्त्वं आढळतं. हे तत्त्व रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीत मदत करतं. त्यामुळे हे खाल्ल्याने एनिमियाचा त्रास होत नाही.
5) मण्याचं कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांसाठी आणि खासकरुन वृद्धांसाठी मक्याचं कणीस फायदेशीर आहे.
6) मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे उकळत्या पाण्यात हळद आणि मीठ घालून मक्याचे दाणी उकडून खाल्ल्यास त्याचाही शरीराला फायदा होतो.
7) मक्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते.
8) मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते. याव्यतिरिक्त मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिस यापासून संरक्षण होते.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles