
बहुजन रयत परिषदेच्या अक्रोश धरणे – आंदोलनात बहुसंख्येने उपस्थित राहा . श्री धुरंधरे . श्री साळवे
बीड : ( सखाराम पोहिकर ) बीड जिल्ह्यातील तमाम बहुजन समाजातील नागरिकानी या बहुजन रयत परिषदच्या वतीने आक्रोश धरणे आंदोलनास बहुसंख्येने उपस्थित राहावे आसे आवाहन बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका अध्यक्ष श्री महेश धुंरधरे व तालुका सचिव योगीराज साळवे यांनी आसे आवाहन केले यावेळी श्री धुंरधरे आसे म्हणाले की या बहुजन रयत परिषद च्या वतीने जो आक्रोश धरणे आदोलन दिनांक 16 मार्च रोज गुरूवार या दिवशी दुपारी 12 =00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर होणार आहे या आदोलनाता बहुजन रयत परिषद च्या वतीने खालील मागण्या घेऊन हे आक्रोश धरणे आंदोलन होणार आहे त्या मागण्या याप्रमाणे . मागणी क्र 1 ) 2010 पर्यत अतिक्रमित . झालेल्या गायरानाचे पटे कास्तकारांच्या नावे करण्यात यावे मागणी . क्र 2 ) गायरान धारकांच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे 1 ई च्या रजिष्टरला नोद करावी . मागणी क्र 3 ) लोकशाहीर आणाभाऊ साठे विकास महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे मागणी क . 4 ) अन्न सुरक्षा योजने अतर्गत प्रत्येक बिपी एल कार्ड धारकांना 10 किलो धान्य देण्यात यावे मागणी क्र. 5 ) भूमिहिन शेत मजुरांना 10 हजार रुपये मानधन सुरू करण्यात यावे मागणी क्र 6) 1 ऑगस्टला साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे जयती निमित्त शासकीय सुट्टी जाहिर करावी मागणी क्र. 7 J लोकसंख्याच्या प्रमाणात अ . ब . क . ड . आशी वर्गवारी करून मातग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे आशा विविध मागण्या घेऊन दि 16 मार्च रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर आक्रोश धरणे आंदोलन होणार आहे या आक्रोश धरणे आंदोलनास मार्गदर्शन करण्यासाठी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश अध्यक्ष उपस्थितीत राहाणार आहेत तसेच महिला चा बुंलद आवाज रणरागीणी मा ऑड कोमलताई सांळुके महिला प्रदेश अध्यक्षा महाराष्ट्र राज्य तेव्हा बीड जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजातील नागरीकाने बहुसंख्येने उपस्थितीत राहावे आसे आवाहन श्री धुरंधरे व श्री साळवे यांनी प्रसिद्वीप त्रकाद्वारे जाहीर केले