27.5 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

पती बाहेरगावी असताना एका व्यक्तीसोबत सूत जुळले नंतर काय?

- Advertisement -

पती बाहेरगावी असताना ओळखीच्या असलेल्या एका व्यक्तीसोबत सूत जुळले. यातून दोघात शरीर संबंधही निर्माण झाले. मात्र काही दिवसांनी यातील महिलेला आपली चूक लक्षात आली आणि तिने सदरील व्यक्ती सोबतचे संबंध तोडले.
मात्र तरीही आरोपी तिचा पाठलाग करत राहिला. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा तिच्यासोबत शरीर संबंध ठेवू लागला. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून महिलेने तक्रार दिली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात.

- Advertisement -

सुनील सोन्याबापू कर्डिले (वय 36, वाकोडी फाटा, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 36 वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. उत्तम नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील पाच वर्षापासून हा संपूर्ण प्रकार घडत होता.

- Advertisement -

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेचे पती हे बाहेरगावी असतात. तर आरोपी आणि फिर्यादी महिलांची ओळख होती. या ओळखीतून दोघात शरीर संबंध निर्माण झाले. फिर्यादीला आपली चूक लक्षात आल्यानंतर तिने आरोपी सोबतचे संबंध तोडले. मात्र त्यानंतरही आरोपीने फिर्यादीच्या घरी येऊन दोघांचे फोटो व्हायरल करेल आणि पतीला सांगेल अशी धमकी दिली. त्यानंतर वारंवार फिर्यादी महिला सोबत शरीर संबंध ठेवले.

11 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपी पुन्हा फिर्यादीच्या घरी आला. फिर्यादीला तुझे बाहेर पुरुषासोबत संबंध आहेत असे बोलून असतील शिवीगाळ केली आणि मारहाणही केली. तसेच फिर्यादीच्या मुलीसमोर तिच्यासोबत अश्लील चाळे केले. या सर्व प्रकारानंतर फिरतीने पोलीस स्टेशन घाटत तक्रार दिली आहे. उत्तम नगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

- Advertisement -

Related Articles

Latest Articles