ताज्या बातम्याबीड जिल्हा

ओबीसी आरक्षणाचा कायदेशीर तिढा राज्य सरकारने सोडवावा – प्रकाश भैय्या सोनसळे


बीड : राज्य मागास आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला असल्याने ओबीसी आरक्षण पुन्हा धोक्यात आले आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा कायदेशीर तिढा राज्य सरकारने सोडवावा असे मा.प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य यांनी म्हटले आहे.
जर येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर याराज्य सरकारने ओबीसी समाजाचा प्रश्न मार्गी नाही लावला तर अखंड महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा या सरकारच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही
आज या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजावर होणारा अन्याय रोखण्यासाठी त्वरित या राज्य सरकारने ओबीसी समाजाचा विचार करून हा प्रश्न मार्गी लागून ओबीसी समाजाला न्याय देवावा असे ही प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले
यावेळी मनोज सिराम सर, सौरभ हटकर व्याख्याते ,महादेव गावडे , हजारे ग्रामसेवक साहेब,सुर्यकांत कोकाटे, ,महादेव राहींज सर, महानोर साहेब, सोमनाथ लंबाटे, ढवळे बाळासाहेब, गोंदरे सर, अशोक पांढरे, अनिल शेळके पोलिस , पांडुरंग काचगुंडे पोलिस, महाभारत गावडे सर , नारायण भोंडवे, महादेव करांडे उपसरपंच, अंकुश गवळी पत्रकार,विजयकुमार गिरे,अमर वाघमोडे, रमेश शिंदे, रामनाथ टकले, तुकाराम तळतकर सरपंच प्रविण उघडे, दिपक मदने, काकासाहेब कानाडे, दिलीप खाडे सर, ढवण भैय्या, अमोल गावडे, भाऊसाहेब काळे,दिपक मदने,ढवळे भैय्या, दिपक मदने, किरण पवार, नितीन राऊत, बाबुराव तुरे, विशाल पवार,प्रसाद देशमुख ,शुभम काळे,नवनाथ आमनर, वैभव पारखे, आदी


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *