प्रसादातून 125 जणांना विषबाधा


नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी उलटी आणि मळमलिचा त्रास जाणवू लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here