चंद्रग्रहणाला दुर्मिळ योगायोग, या राशींचं भाग्य चंद्रासारख चमकणार !

spot_img

वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. येत्या शनिवारी 28 ऑक्टोबर म्हणजे शरद पौर्णिमा, कोजागिरीला या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे.

ग्रहण हे खगोलीय घटना असली तर वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अशुभ मानलं जातं. यंदा चंद्रग्रहणाला दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. चंद्र आणि गुरुमुळे गजकेसरी योग, बुधादित्य योग, शश योग आणि पंचांगानुसार रवि आणि सिद्धी योग असणार आहे. या शुभ योग आणि राजयोगामुळे काही राशींचं भाग्य चंद्रासारख चमकणार आहे. या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार आहे. (4 Rare Yogas with Shasha Raja Yoga for Lunar Eclipse People of this zodiac sign bank balance will increase on chandra grahan 2023 )

मिथुन (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांना चंद्रग्रहण अतिशय शुभ ठरणार आहे. तुमचं नशिब पालटणार आहे. व्यापारी वर्गाला मोठा नफा प्राप्त होणार आहे. तुमच्या उदरनिर्वाहात घसघशीत वाढ होणार आहे. तुमच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. पालकांशी संबंध अधिक मजबूत होणार आहे. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध मधुर असणार आहे.

मकर (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण भाग्यशाली सिद्ध होणार आहे. ग्रहण तुमच्या पारगमन कुंडलीच्या दहाव्या भावात होणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात तुम्हाला कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. सरकारी योजनेत चांगला लाभ होणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदच आनंद असेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलं होणार असून बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. व्यावसायिकांना चांगला लाभ होणार आहे. नवीन ऑर्डर तुम्हाला मिळणार आहे.

Rajyog 2023 : 100 वर्षांनंतर ‘आदित्य मंगल’ योग! कोजागिरी पौर्णिमेपासून ‘या’ राशी होणार श्रीमंत

कुंभ (Aquarius Zodiac)

चंद्रग्रहण हे कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. तुमचं भाग्य उजळून निघणार आहे. तुमच्या मान सन्मानात वाढ होणार आहे. भीतीपासून तुमची मुक्तता होणार आहे. प्रवासातून सकारात्मक परिणाम दिसून येईल. धैर्य आणि शौर्यात वाढणार आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यास यशस्वी व्हाल. उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा वेळ उत्तम असणार आहे. आरोग्याच्या समस्या दूर होणार आहे. शेअर्स, सट्टा आणि लॉटरीतून तुम्हाला नफा प्राप्त होणार आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. नवगण न्युज 24 या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

लग्नाचं आमिष देत,मुलीवरच 13 वर्षं बलात्कार; हा प्रसिद्ध अभिनेता कोण ?

छत्तीसगड पोलिसांनी बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्स केल्याच्या आरोपाखाली अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मनोज राजपूतला अटक केली आहे. मनोज राजपूतवर आपल्याच एका जवळच्या नातेवाईकावर लग्नाचं...

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...