व्हिडिओमध्ये एक तरुणी दारु पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालते अचानक ती भर रस्त्यात पॅन्ट काढते..

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. आजची तरुण पिढी कुठल्या रस्त्याने जातंय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
आजच्या तरुण पिढीला कसली लाज राहिली नाही असंच या व्हिडिओवरुन वाटतं. या व्हिडिओमधील तरुणीने भर रस्त्यात असे कृत्य केलं की तिने निर्लज्जपणाचा कळस केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video Social Media) झाला आहे.

व्हिडिओमध्ये एक तरुणी दारु पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालताना दिसतं आहे. हा सगळ्या धिंगाणा आजूबाजूचे लोकं पाहत होती. एक तरुण आणि एक मुलगी त्या तरुणीला सांभाळताना दिसतं आहे. मात्र तरुणीने कोणालाही ऐकत नव्हती. जोरजोऱ्यात शिवीगाळ करत होती. आरडाओरडा करत असताना अचानक तिने भर रस्त्यात पॅन्ट काढली.

मुंबईतल्या मीरा रोड भागातील हा धक्कादायक व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ ट्विटरवर दिवाकर शर्मा या यूजर्सने शेअर केला आहे. या सर्व प्रकार घडतं असताना मात्र पोलीस कुठे आहे असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
या तरुणीने हे कृत्य का केले, तिला कसा एवढा राग आला हे माहिती नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here