हा’ सिनेमा पाहून राज ठाकरे पडले होते सोनाली बेंद्रेच्या प्रेमात?

व्हॅलेटाइन वीक सुरु आहे. या वीकला प्रेम युगूलांचा आठवडा असेही म्हणतात. व्हॅलेटाइन वीकच्या निमित्त्याने आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लव्ह लाइफच्या त्या चर्चांचा तो किस्सा जाणून घेऊयात.

खरंतरं राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे या दोघांनी त्याचं हे नातं कधी जाहीर केलेलं किवा स्वीकारलंही नाही. मात्र, दोघांच्याही प्रेमात असल्याच्या बातम्या बऱ्याचदा त्यावेळी व्हायच्याs. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीचा ‘आग’ हा पहिला सिनेमा पाहूनच राज ठाकरे वेडे झाल्याचं बोलले जातं. त्यानंतर दोघांचे प्रेमप्रकरण चांगले चालू होते. विशेष म्हणजे प्रसिद्द सिंगर मायकल जॅक्सन भारतात शो करण्यासाठी आला होता, त्यावेळी सोनाली बेंद्रे ही राज ठाकरे यांच्यासोबत विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी आली होती, यावरून देखील दोघांच्या जवळीकीचा अंदाज लावता येतो. त्या कार्यक्रमाची दोघांच्या सोबतच्या छायाचित्रांनी तसेच व्हिडिओ फुटेजमुळे चर्चेला उधाण आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here