ॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूल ऑफ इंडिया संस्थे चे पद वाटप कार्यक्रम चिंचवड येथे सपन्न

 

ॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूल ऑफ इंडिया
संस्थे चे पद वाटप कार्यक्रम चिंचवड येथे पार पडला.

संस्थेच्या चेअरमन पदी ॲडव्होकेट श्री बजरंग भगवान पवळे (जेष्ठ कायदेतज्ज्ञ) यांची निवड करण्यात आली.
तर
पुणे शहर अध्यक्ष पदी सिकंदर शौकत काझी* यांची निवड करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी कु. चैतन्य विष्णू पोळ यांची निवड करण्यात आली आहे.

युवक क्रीडा अभियान, महीला स्व -स्वरक्षण सुरक्षा उपक्रम, युवा आरोग्य जन जागृती, रॅली, क्रीडा विभाग समन्वयक, शालेय खेळ क्रीडा उद्बोधन वर्ग, मिनी मरेथोन
युवक व्यसनमुक्ती , असे अनेक राष्ट्र हितास उपक्रमाची दखल घेत सदर निवड करण्यात आली आहे

प्रमुख पाहुणे म्हणून भोलेश्र्वर प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री दत्ता भाऊ चिंचवडे यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले..

भोलेश्र्वर प्रतिष्ठान सभागृह चिंचवड येथे सर्व नवनिर्वाचीत पदाधिकारी यांना मार्गदर्शन करुन संस्थेचे अध्यक्ष श्री उमेश लोंढे यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here