वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा टी-20 सामना जिंकून भारताने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत स्वतःला जिवंत ठेवले आहे. भारताला आता मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे.गोलंदाजांपाठोपाठ भारतीय फलंदाजही लयीत दिसत आहेत. अशा स्थितीत वेस्ट इंडिजसाठी शेवटच्या सामन्यात पुनरागमन करणे सोपे जाणार नाही.