नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी उलटी आणि मळमलिचा त्रास जाणवू लागला.
नवगण न्युज ऑनलाईन न्युज पोर्टल या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख मुख्य संपादक संजय सोनवसे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही .( बीड न्यायालय अंतर्गत )
Contact us: navganpress@gmail.com