सातारा जिल्ह्यात कोरोना अधिक वाढतोय

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

 

सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 1 हजार 652 जण बाधित आढळले आहेत.कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 32. 37 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 104 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 652 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 33 टक्क्यांजवळ आला आहे. गुरूवारी दिवसभरात 973 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 23 जणाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here