Social Viral News
Women
पुरुष-महिला प्रमाण: जगात सध्या महिलांपेक्षा पुरुषांची लोकसंख्या जास्त आहेत, पण जगात असेही अनेक देश आहेत जिथे महिलांचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त आहे.
Women
लग्नासाठी अडचणी: संयुक्त अरब अमिराती, कतार आणि ओमानसारख्या देशांमध्ये पुरुषांची संख्या कमी असल्याने महिलांना काही वेळा लग्न करण्यात अडचणी येतात.
चला तर मग अशा देशांबद्दल जाणून घेऊया.
Women
अर्मेनिया: जगातील सर्वाधिक 55 टक्के महिलांची संख्या आर्मेनियामध्ये आहे. त्यामुळे येथे महिलांना लग्नासाठी मुले मिळत नाहीत.
Women
बेलारुस: बेलारुस हा युरोपमधील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. येथील राहणीमान कमी आणि आर्थिक शक्यता कमी आहे. या कारणास्तव येथील तरुणांना उर्वरित युरोपात पळून जावे लागत आहे.
Women
लाटविया: येथील महिलांची लोकसंख्या 53.57 टक्के आहे. इथे पुरुषांचे आयुर्मान 68 वर्षे आहे. तर स्त्रियांचे आयुर्मान 10 वर्षे अधिक म्हणजे 78 वर्षे इतके आहे. येथेही महिला लग्नाच्या प्रतिक्षेत आहेत.
Women
रशिया: रशियामध्ये 53.55 टक्के महिला आहेत. रशियातील पुरुष लोकसंख्येला धूम्रपान आणि अल्कोहोलमुळे बरेच दुष्परिणाम सहन करावे लागले आहेत.
Women
लिथुआनिया: येथील महिलांची लोकसंख्या 53.02 टक्के आहे. लॅटव्हियाप्रमाणेच इथल्या पुरुषांनाही हीच समस्या आहे.
Women
युक्रेन: सध्या रशियाशी युद्ध सुरु असलेल्या युक्रेनमध्ये 54.40 टक्के महिला आहेत. मात्र युद्धामुळे येथे अनेक पुरुषांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे दोघांमधील अंतर आणखी वाढणार आहे.