धुळे : पिंपळनेर येथे कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा

0
125
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. गारपीट, पीक विम्याची रकम त्यांना मिळाली नाही. पण त्यांच्या वेदना बघायला सरकारकडे वेळ नसल्याचा आरोप आ. कुणाल पाटील यांनी येथे बोलताना केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here