अभिजित पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने माण नदीत भागातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

0
45
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील माण नदी भागातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या आहेत.

अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मारापूर, गुंजेगाव, शरदनगर आदी भागात वह्या वाटपाचा कार्यक्रम केला आहे.

याप्रसंगी मारापुर येथील ग्रामस्थ नवनाथ यादव, हमु जानकर, प्रथमेश माने, समाधान यादव, कैलास अनपट आदीजन उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थित विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक व स्थानिक ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here