Karan Johar | करण जोहर याचा मोठा गौप्यस्फोट, नेटकरीही हैराण, थेट म्हणाला, मला माझी लाज.

0
73
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

आता नुकताच करण जोहर याने त्याच्या चित्रपटांबद्दल अत्यंत मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे. विशेष म्हणजे विदेशामध्ये आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना करण दिसला.

 

 

करण जोहर म्हणाला की, मी माझे मागचे काही चित्रपट बघितले की, मला स्वत:चीच लाज वाटते. माझ्या जुन्या चित्रपटांमध्ये काही चुकीच्या गोष्टी असल्याचे देखील करण म्हणाला.

 

 

आता करण जोहर याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. इतकेच नाही तर आपल्या चित्रपटांबद्दल अधिक खुलासे करताना करण दिसला.

 

 

करण जोहर याचा काही दिवसांपूर्वीच रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here