पुढील 3 ते 4 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह या भागांत अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

0
118
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबईत हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यातच आता हवामान खात्यातर्फे पावसाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे.मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. यामुळे अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here