वासाळा सुरु झाला आहे. दरम्यान १ जून ते ३१ जुलै या काळात किनाऱ्यावर आणि खोल समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घातली आहे. कित्येक बंदरावर मासेमारी करणाऱ्या बोटी किनारी विसावाल्या आहे.

0
154
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पा  वासाळा सुरु झाला आहे. दरम्यान १ जून ते ३१ जुलै या काळात किनाऱ्यावर आणि खोल समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घातली आहे. कित्येक बंदरावर मासेमारी करणाऱ्या बोटी किनारी विसावाएकीकडे अशी स्थिती असताना लोक मासेमारी करण्यासाठी काही अतरंगी जुगाड शोधत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही व्यक्ती मासे पकडण्यासाठी हटके आयडिया वापरताना दिसत आहे.

 

व्हायरल व्हिडीओमध्ये कॅनलमध्ये वाहत्या पाण्यामध्ये काही व्यक्ती मासे पकडताना दिसत आहे. पण मासे पकडण्यासाठी या लोकांनी कोणतेही जाळे वापरलेले नाही. या लोकांनी मासे पकडण्यासाठी चक्क छत्री वापरली आहे. या व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती छत्री उघडून कॅनलच्या वाहत्या पाण्यात धरत आहेत छत्रीत अडकलेले मासे पटापट बाहेर फेकत आहे. कॅनलच्या बाजूला या लोकांनी भरपूर मासे पकल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत.ल्या आहा व्हिडीओ केरळचा असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे एकाने भारतीय जुगाड असे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडीओ आवडला असून कित्येकांनी पसंती दर्शवली आहे. कित्येक लोक कमेंट करून विविध प्रतिक्रिया देत आहेत.हे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here