ताज्या बातम्या

लिंबाच्या पानाचे प्रमुख ११ फायदे


कडुनिंबाला संस्कृत मध्ये अरिष्ट असं म्हटलं जातं. अरिष्ट म्हणजे कधीही नष्ट न होणारे कडुनिंबाची सर्वाधिक लागवड भारतात केली जात असून त्याचे अनेक गुणकारी आयुर्वेदिक कडू लिंबाचे प्रमुख ११ फायदे आहेत. त्यामुळे पूर्वीपासून कडुनिंबाचा आयुर्वेदिक औषधां मध्ये वापर केला जातो. कडुनिंबाची फक्त पाणीच नव्हे तर या झाडा च्या बिया मुळे फुले आणि साल यांच्या मध्येही अनेक महत्त्वाची संयुगे असतात. त्यामुळे संपूर्ण झाड गुणकारी असल्या चं दिसून येतं. कडुनिंबामध्ये 130 वेगवेगळ्या प्रकारची जैव संयुगे असतात जी शरीरा ला व्याधी मुक्त करण्यास मदत करतात तसेच निरोगी जीवन जगण्यास पाठबळ देतात. यात आपल्या आरोग्या च्या प्रत्येक बाजू मध्ये सुधारणा घडवून आणणार्या आयटीआय ची रेलचेल आढळते त्यामुळे कडुनिंबाचे फायदे कोणते ते जाणून घेऊ यात. कडुनिंबामध्ये अनेक गुणकारी फायदे आहेत. १. कर्क पेशी नष्ट करण्यासाठी कडूलिंब
या कडुनिंबामध्ये कर्क पेशी नष्ट करण्याची क्षमता असते. प्रत्येका च्या शरीरा मध्ये कर्क पेशी असतात, परंतु त्याचा आपल्या ला कोणताही त्रास होत नाही. मात्र काही विशिष्ट परिस्थिती मध्ये पेशींचं संदेश ग्रहण क्षमता क्षतिग्रस्त होते. त्यामुळे काही वेळा कर्करोग होण्याची शक्यता असते. परंतु नियमितपणे रोज कडुनिंबाच्या पानांचं सेवन केलं तर शरीरातील कर्कपेशींची संख्या प्रमाणात राहते.

२. कॅल्शिअम आणि खनिज साठी कडूलिंब फायदे
कडूनिंबाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम आणि खनिज यांची मात्रा असते. त्यामुळे हाडे बळकट करण्यासाठी कडुनिंबाची पाणी उपयुक्त आहे. तसंच सांधेदुखी गुडघेदुखी होत असल्यास कडुनिंबाच्या तेला ने नियमितपणे मालिश करावी. कडुनिंबाच्या तेला ने मालिश केल्याने स्नायुंमधील वेदना सांध्या तील वेदना, हिरो मै ऑटिझम, ऑस्टिओ राइड आणि पाठी च्या खालच्या भागाचे दुखणे दूर होते.

२. ऍन्टी वायरल क्षमता कडूलिंबाने
कडुनिंब विषाणू प्रतिबंधक म्हणून ही काम करते. कडुनिंब हे पोलिओ एच आय व्ही डी कॉक बी ग्रूप आणि डेंग्यू सारख्या अनेक विषाणू ना त्यांच्या प्रतिकृती निर्माण होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर नष्ट करते. असे गेल्या 50 वर्षांमध्ये संशोधकांनी दाखवून दिले आहे. कडुनिंब हे विषाणू संसर्गाच्या दरम्यान शरीराकडून मिळणारा ह्युमोरल आणि सेल मेडिएटेड अशा दोन्ही प्रकारचा प्रतिसाद अधिक तीव्र बनवतो.
कडुनिंबामध्ये अँटी व्हायरल क्षमता असून त्यात विषाणू संसर्गा चा प्रतिबंध करणारे औषधी गुणधर्म आहेत. ४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कडू लिंबाचे पान उपयुक्त
कडुनिंब शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. पेशींच्या माध्यमातून कार्यरत होणारे रोग प्रतिकारक यंत्रणे ला वेग देते. यातील टी सेल्स, माइक्रो आणि विषाणूं मध्ये विषद्रव्ये संक्रमित करून त्यांना नाश करते. कडुनिंबाचे तेल हे अॅथलिट्स फूट रिंग व अशा कित्येक प्रकारच्या बुरशी जन्य संसर्ग आता पूर्णपणे बरे करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. कडुनिंबामध्ये निं बि डोल आणि घेऊनी ही दोन औषधी संयुगे असतात जी बुरशी नष्ट करण्याच्या कामी अत्यंत परिणामकारक आहेत. .जखम बरी करण्यासाठी कडूलिंब
कडुनिंबाच्या तेला मध्ये आवश्यक फॅटी ऍसिडस् असतात ही आम्ले सुद्धा जखम बरी करण्यास आपली त्वचा निरोगी बनविण्यास मदत करतात. कडुनिंब. कोणतेही कुरूप व्रण मागे न सोडता जखमा आणि बुरशी जन्य संसर्ग बरे करते. कडुनिंब सेप्टिक इन्फेक्शन नाही प्रतिबंध करते त्वचेवर कडुनिंबाचे तेल लावल्यास त्यातील पार्टी ॲसिड आणि जीवनसत्त्वे त्वचे ला आर्द्रता देतात व तिचे पोषण करतात.

त्यामुळे तुमची त्वचा नितळ तरुण दिसते व त्यावर बुरशी ची वाढ होत नाही. कडुनिंबातील ई जीवनसत्त्व क्षतिग्रस्त त्वचेला दुरुस्त करते तसेच पर्यावरणीय बदलांच्या परिणामा मुळे त्वचे ला होणारी हानी नियंत्रणात ठेवते. कडुनिंबाची फुले ही ऐन रेक्सिया मळमळणे हे कर येणे आणि पोटा तील कृमीं वरील उपचारासाठी उपयुक्त मानली जातात.

६. पचनासाठी कडुलिंब उपयुक्त
कडुनिंबाची पाणी पचनासाठी अन्नाच्या पचनासाठी उपयुक्त असून त्यांच्या मुळे शरीर वेळ चांगल्या प्रकारे स्त्रवतात असे आयुर्वेदा मध्ये सांगण्यात आले आहे. दोन्ही कडू चवी ची वनौषधी असल्याने लाईव्ह शरीरशास्त्राचा पाजण्यास मदत होते आणि स्विच संवेदना सक्रिय होतात.

७. दातामधील पोकळ्या भरण्यासाठी कडू लिंबाचे पान
कडुनिंबामुळे दातांमधील पोकळ्या स्वच्छ करून चवी ची संवेदना सुधारण्यासही मदत होते. परिणामी कॅलरी जाळण्या साठी आणि चरबी कमी करण्याची प्रक्रिया ही वेगाने होते.

८. वजन कमी करण्यासाठी कडूलिंब फायदेशीर
तुम्ही जर नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याचा सुरक्षित आणि चांगला मार्ग शोधत असाल तर कडुनिंबाची ताजी फुले हा त्यांच्या साठीचा सर्वात सुरक्षित उपाय आहे. कडुनिंबाची फुले आणि मध यांचे मिश्रण सकाळी उपाशीपोटी खाणे फायदेशीर मानले जाते.

म्हणूनच सकाळी सर्वप्रथम या मिश्रणा चे सेवन करावे. म्हणूनच कडुनिंबाला वन ट्री फार्मसी मानले जाते. आपल्या अनेक औषधी गुणधर्मां मुळे ते घरगुती औषधांच्या संचातील एक अविभाज्य घटक बनले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *