टोमॅटो ही एक फळभाजी आहे हे खूप छान आहेत पण मग. पण काय करणार आहेत पण गोड म्हणुन . मराठीत या फळाला टोमॅटो, भेदरे किंवा बेलवांगे म्हणतात. ब्रिटीशकाळात टोमॅटोला ‘तांबेटे’ असेही म्हटले जात. संस्कृतमध्ये याला हिण्डीरः, रक्तमाचे व रक्तवृत्नाक असे शब्द वापरले जातात. टोमॅटोत भरपूर मात्रा मध्ये कैल्शियम, फास्फोरस व विटामिन सी असते. एसिडिटीची तक्रार असल्यास टोमॅटोची खुराक वाढविल्याने ही तक्रार दूर होते. टोमॅटोचा स्वाद अम्लीय (खट्टा) असतो पण हे शरीरात क्षारीय (खारी) प्रतिक्रियांना जन्म देते. लाल-लाल टोमॅटो पाहायला सुन्दर आणि खाण्यात स्वादिष्ट तसेच पौष्टिक पण असते. याच्या आंबट स्वादचे कारण है आहे की यात साइट्रिक एसिड आणि मैलिक एसिड असते ज्या मुळे हे प्रत्यम्ल (एंटासिड)च्या रूपात काम करते. टोमॅटो मध्ये विटामिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. हे डोळ्यांसाठी खूप लाभकारी आहे तसेच टोमॅटो या फळातील रंगद्रव्य लाल रंगांच्या टोमॅटोच्या तुलनेत नारंगी रंगाच्या टोमॅटो मध्ये लायकोपिन हे रंगद्रव्य शरीरात सहजरूपात शोषित होते. लाल रंगाच्या टोमॅटो मध्ये लायकोपिन हे रंगद्रव्य टेत्रा-सिस्(?) मध्ये उपलब्ध होते हे शरीरात सहजरूपाने अवशोषित होत नाही.