तुम्ही कपडे घातले तर यासाठी तुम्हाला शिक्षा मिळते. हा देश नेमका कोणता आहे?

0
217
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

जगभरात अनेक ठिकाणं आहेत जिथे विचित्र नियम आहेत. ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. जर त्या ठिकाणच्या नियमांचं अवलंबन केलं नाही तर यासाठी तुम्हाला शिक्षाही भोगावी लागते.

अशातच एका आगळ्यावेगळ्या देशाविषयी आज तुम्हाला सांगणार आहोत जिथे कपडे परिधान करण्यासाठी मनाई आहे. जर तुम्ही कपडे घातले तर यासाठी तुम्हाला शिक्षा मिळते. हा देश नेमका कोणता आहे आणि हे नियम नेमके काय आहेत याविषयी जाणून घेऊया. जगात अशीही एक जागा आहे जिथे लोक कपडे घालत नाही.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल मात्र ही गोष्ट खरी असून याविषयी सविस्तर जाणून घेऊया. फ्रान्समधील कॅप डी’एग्डे शहरात कपड्यांशिवाय फिरणारे अनेक पर्यटक आहेत. या शहरात खरेदीपासून ते रेस्टॉरंटमधील खाण्यापिण्यापर्यंतची कामेही कपड्यांशिवाय केली जातात. दरवर्षी जगातील अनेक जोडपी या शहरात हनिमून साजरा करण्यासाठी येतात.

हे लोक कपड्यांशिवाय सगळीकडे फिरतात. येथे हनिमूनसाठी गेलेल्या एका जोडप्याने याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. सेक्स टूरसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे आपण अनेक नग्न पर्यटकांना सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करताना पाहू शकता.

एवढंच नाहीतर येथे, सुपरमार्केटपासून रेस्टॉरंट्स, पार्लर आणि अगदी बँकांपर्यंत, लोक कपड्यांशिवाय फिरतात. या ठिकाणी कुटुंबासोबत जाऊ शकत नाही. कारण ते थोडे लाजिरवाणे होईल.

जर तुम्ही या शहरात कपडे घालायचे ठरवले तर तुम्हाला त्याऐवजी दंड भरावा लागेल.

याला नग्न कर म्हणतात. मात्र, लोकांनी चांगले कपडे घालून स्वत:ला झाकणे आवश्यक आहे. हे नग्न शहर लोकांच्या निशाण्यावर आले आहे, आजकाल ते विरोधकांच्या निशाण्यावर आहे. अनेक लोक याला अश्लीलतेचा बालेकिल्ला मानतात.

येथे अनेक नग्न पार्ट्या आयोजित केल्या जातात. हे शहर विधींचे उल्लंघन करत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, हे ठिकाण जोडप्यांमध्ये खूप प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणामुळे त्यांचा शरीराप्रती आत्मविश्वास वाढल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान, असे अनेक देश आहे जिथे अनेक निरनिराळे नियम आहेत. आपण विचारही करु शकत नाही असे विचित्र नियम जगभरातील अनेक शहरांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here