भव्य नौकरी महोत्सव व जॉब कार्ड वाटप मेळावा २३ मार्च २०२३

0
300
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

भव्य नौकरी महोत्सव व जॉब कार्ड वाटप मेळावा २३ मार्च २०२३

युवकांच्या समस्यांची जाण असणारे नेतृत्व आमदार नमिता ताई अक्षय मुंदडा केज विधानसभा यांच्या संकल्पनेतून केज अंबाजोगाई परिसरातील युवकांसाठी नोकरी महोत्सव व जॉब कार्ड वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य ठिकाणी काम करण्याची आपल्याला यानिमित्ताने संधी प्राप्त व्हावी यासाठीच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तसेच जॉब कार्ड च्या माध्यमातून नोंदणी केलेल्या सर्वाना वर्ष भर विविध रोजगाराच्या संधी बाबत माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे.
सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.
namitaakshaymundada.jobfairindia.in

ठिकाण – खोलेश्वर महाविद्यालय, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक., परळी रोड,अंबाजोगाई. जि.बीड.

याबाबत अधिक माहिती करिता खलील पदाधिकारी कडे संपर्क साधावा.
संतोष मोहिते
9422744750
डॉ.निशिकांत पाचेगावकर
9422489844
आनंत आरसुडे
7276189999
बळीराम चोपणे
7219250999
तालमार्तंड प्रकाश बोरगावकर
7517664761

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here