नांदूर शिगोटे येथे लोकनेते गोपीनाथराव मुंढे साहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न

0
206
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नांदूर शिगोटे येथे लोकनेते गोपीनाथराव मुंढे साहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न

नाशीक (सखाराम पोहिकर ) जिल्ह्यातील मौजे नांदूर शिगोटे येथे आज लोकनेते गोपीनाथराव मुंढे साहेब यांच्या पुर्णकृती पुतळ्याचे लोकापर्ण सोहळा पार पडला यावेळी केद्रीय मंत्री श्री नितिनजी गडकरी साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिदे मा पंकजाताई मुंढे नामदार राधाकृष्ण विखे पाटील नामदार दादाजी जेष्ठ नेते छगन भुजबळ बाळासाहेब थोरात केद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार खाजदार हेमंत गोडसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
यावेळी सर्व मान्यवरानी लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांचे अतिशय सुंदर स्मारक उभारल्याबद्दल उदय सांगळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे यावेळी अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here