बीड वादळ वाऱ्यासह गारपीटीमध्ये वीज कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

0
110

बीड : गेवराई तालुक्यातील माटेगाव येथे शनिवार दिनांक 18 मार्च रोजी झालेल्या वादळ वाऱ्यासह गारपीटीमध्ये वीज कोसळल्याने लिंबाच्या झाडाला तडका बसून साल पूर्ण उध्वस्त झाली आणि शेतकऱ्यांनी लाईटीसाठी सोलर प्लॅन घेतला होता त्यात तो देखील पूर्ण जळाला असून इन्वर्टर सोलर पूर्ण विजेमुळे निस्तनाबूत झाले ही घटना आज दिनांक 18 मार्च रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील माटेगाव येथील दीड

किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माटेगाव जळगाव रोड वरील गरुड ज्ञानदेव दादाहारीसोलर अनि इनव्हेंटर जळाले लाईट पुर्ण बन्द आहे. यामध्ये यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तात्काळ पंचनामा करून झालेल्या मिश्रणाची भरपाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे गरूड वस्तीवर झाली असून सुदैवाने कुठलेही जीवित हानी झाली नाही परंतु यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here