ह्यूमन राईट इंटरनॅशनल फेडरेशन या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी शेख शाकेर भाई यांची निवड

0
316
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

ह्यूमन राईट इंटरनॅशनल फेडरेशन या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी शेख शाकेर भाई यांची निवड

माजलगाव : माजलगाव येथील प्रसिद्ध नाईस बिल्डर अँड डेव्हलपर्स चे मालक शेख शाकेर भाई यांची ह्यूमन राईट इंटरनॅशनल फेडरेशन (Human Rights International Federation) या संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी संघटनेतर्फे निवड करण्यात आली आहे शाकेर भाई हे सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व शहरात कोणत्याही गरीबाचे काम निघाल्यास दवाखाना असो कोणाचे मदत असो असे काम त्यांचे नेहमी चालू असतात व शाकेर भाई यांची महाराष्ट्र राज्यात ठीक ठिकाणी ओळखी पाळखी असल्यामुळे त्यांची संपूर्ण राज्यात काही ना काही प्रमाणात सामाजिक कार्य सदैव चालू असतात या कामाची दखल घेऊन ह्युमन राइट संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष नरेंद्र अरोड़ा तर्फे शाकेर भाई यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे शाकेर भाई यांची निवड झाल्यापासून जागोजागी त्यांचे सत्कार समारंभ होत आहे शाकीर भाई यांनी एका कार्यक्रमात असे सांगितले की माझ्यावर संघटनेने जी जबाबदारी दिली आहे ते मी लोकांच्या कामासाठी व लोकांचे हक्क मिळवून देण्यासाठी सदैव राज्यभर तत्पर राहीन अशी गवाही त्यांनी एका कार्यक्रमात दिली शाकेर भाई यांना यांची निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here