हॉटेल फौजीचे उदघाटन बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री अनुरूद्र सानप यांच्या हस्ते फित कापून झाले संपन्न

0
108

हॉटेल फौजीचे उदघाटन बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री अनुरूद्र सानप यांच्या हस्ते फित कापून झाले संपन्न

बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील बीड औरंगाबाद रोडवर गढीपासून पाच कि. मीटर अंतरावर आज दिनांक 12 / 3 / 2023 रोज रविवार दुपारी 12 = 30 वाजता बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री आनुरुद्र सानप यांच्या शुभ हा स्ते हॉटेल फौजी चे श्रीफळ फोडून व फित कापून करण्यात आले यावेळी हॉटेल फौजीचे मालक श्री राजेंद्र कदम व त्याचे वडील श्री शत्रुधन कदम यांनी श्री सानप साहेब यांचा सत्कार शाल . श्रीफळ पुष्पगुच्छ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवर संतोष कुडके अजितदादा कुडके राजेद्र कदम समीर शिदे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका अध्यक्ष तथा पत्रकार सखाराम पोहिकर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गेवराई तालुका सेक्रटरी शेख याशीनभाई . धमदिप वडमारे सचिन खडके कृष्णा बारगजे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री . सानप साहेब म्हणाले की आपले हॉटेलमध्ये चांगल्याप्रकारे भरभराटी होवो व ग्रहाक हा तुमचा देव परमेश्वर आहे हे लक्षात घेऊन त्यांना चांगल्याप्रकारे सेवा दयावी हेच माझे आपणास अनमोल सल्ला देतो . शेवटी आलेल्या सर्व मान्यवराचे आभार हॉटेलचे मालक श्री राजेद्र कदम यांनी मानले व हा उदघाटन सोहळा संपन्न झाला आसे जाहीर केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here